शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस शक्य, आतापर्यंत सरासरी १५३ मिलीमीटर पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 13:51 IST

पावसाची उघडीप, ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांसाठी नुकसानकारक

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारपासून वातावरणात बदल झाला आहे. सकाळपासून पावसाळी वातावरणासह हलक्या सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असून शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. येत्या दोन दिवसात जिल्ह्यात संततधार सुरु होणार असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात धुवाधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.जून महिना संपत आला तरी मान्सूनला ताकद लागेना. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १५३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जून महिन्याच्या सरासरीच्या ४८ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, गेल्यावर्षी पेक्षा यंदा पाऊस चांगला झाला आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये सरासरी ५३.२ मिलीमीटर (१६ टक्के) पाऊस झाला होता.बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी ७.२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस शाहूवाडी तालुक्यात २१.५ मिली मीटर असून गगनबावडा, भुदरगडसह धरणक्षेत्रात चांगला पाऊस आहे. पाटगाव व कासारी धरणक्षेत्रात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.शेतकऱ्यांना सध्या जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. बुधवारपासून वातावरणात बदल होत असून दोन दिवसात संततधार पाऊस सुरु होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कीड व तणाला पोषक वातावरणपावसाची उघडीप, ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांसाठी नुकसानकारक आहे. कीडाचा प्रार्दुभाव वाढण्याचा धोका असून विशेष करुन वेलवर्गीय पिकांना अशा वातावरणाचा अधिक फटका बसतो. उघडझाप राहिल्याने पिकांमधील तणाला पोषक ठरते. यासाठी पावसाची गरज असून सततच्या पाण्यामुळे तणाला ताकद लागत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस