आरोग्य विभागाची परीक्षा बातमी.. भाग २ तक्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST2021-09-25T04:25:38+5:302021-09-25T04:25:38+5:30

परीक्षेला बसणारे उमेदवार वर्ग कोल्हापूर ...

Health Department Exam News .. Part 2 Table | आरोग्य विभागाची परीक्षा बातमी.. भाग २ तक्ता

आरोग्य विभागाची परीक्षा बातमी.. भाग २ तक्ता

परीक्षेला बसणारे उमेदवार

वर्ग कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग

क २१,७८६ ६,६७५ ३,३२८

ड १०,८१५ ७,७६१ २,९२८ ३,०५५

केंद्रे ८४ ४४ ३२ ९

परीक्षेच्या आधीच फिल्डिंग..

आरोग्य विभागाच्या भरतीसाठी अजून परीक्षाही झालेली नाही तोपर्यंत आमची लिंक तिथे आहे, असे सांगून काहीजण भरतीचे दर काढू लागले असल्याच्या तक्रारी आहेत. अशा कोणत्याही गोष्टींवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Health Department Exam News .. Part 2 Table