शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बस्तवडेतील वेदगंगा नदीत बुडालेल्या हर्षदचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 12:49 IST

दत्ता पाटील म्हाकवे : बस्तवडे ता कागल येथील वेदगंगा नदीमध्ये पोहताना बुडालेल्या हर्षद दिलीप येळमटे (वय१७ रा.अथणी) या युवकाचा ...

दत्ता पाटीलम्हाकवे : बस्तवडे ता कागल येथील वेदगंगा नदीमध्ये पोहताना बुडालेल्या हर्षद दिलीप येळमटे (वय१७ रा.अथणी) या युवकाचा मृतदेह १७ तासानंतर आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाला मिळाला. हर्षदने दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेचा निकाल जून महिन्यात लागणार होता. माञ, त्यापुर्वीच नियतीच्या परीक्षेत तो हरल्याने त्याच्या आयुष्याचाच निकाल लागल्याने आणूर, अथणीसह सीमाभागात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्यासह सर्वच नातेवाईक आणूर ता. कागल येथील याञेसाठी गुरुदास लोकरे यांच्या घरी आले होते.काल शुक्रवारी दुपारी तीन वाजता नातेवाईकांसोबत पोहण्यासाठी वेदगंगा नदीत उतरले होते. यामध्ये बुडालेले जितेंद्र विलास लोकरे (वय३६ रा.मुरगुड ता.कागल),  रेश्मा दिलीप येळमल्ले (३४ रा अथणी ), सविता अमर कांबळे (२७ रा.रुकडी ता.हातकणंगले) याचा मृतदेह बस्तवडे येथील अवधुत वांगळे व प्रमोद पाटील यांनी बाहेर काढले होते. दरम्यान, हर्षदचा मृतदेहाची राञी उशिरापर्यंत शोधपथकाद्वारे शोध मोहीम सुरू होती. मात्र, अंधारामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली. आज, शनिवारी हर्षदचा मृतदेह सापडला.त्या अद्यापही भेदरलेल्याच..साधना जितेंद्र लोकरे (३० रा.मुरगुड ता कागल) यांना बस्तवडे येथील अवधुत वांगळे यांनी बाहेर काढल्याने त्या बचावल्या. माञ, घटलेल्या घटनेने अद्यापही भेदरलेल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू