दिलखुलास हास्य...!
By Admin | Updated: January 10, 2017 00:37 IST2017-01-10T00:37:19+5:302017-01-10T00:37:19+5:30
दिलखुलास हास्याचे मोल वेगळेच आहे..

दिलखुलास हास्य...!
कोल्हापुरात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने नोटाबंदीच्या विरोधात जोरदार निदर्शने करत रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांना पोलिस अटक करायला गेले असता मुश्रीफ त्यांना गंमतीने ‘तुम्ही सगळ््यांना उचलू शकाल परंतु मला उचलण्यासाठी के्रेनच आणावी लागेल,’ असे म्हणाले. हे ऐकून महापौर हसिना फरास, माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह उपस्थित महिला खळखळून हसल्या. मंगळवार जागतिक हास्यदिन आहे. त्या पार्श्वभूमीवर या दिलखुलास हास्याचे मोल वेगळेच आहे..