भय्या माने यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:18 IST2021-01-10T04:18:12+5:302021-01-10T04:18:12+5:30

भय्या माने यांच्या मुलीचे लग्नकार्य असल्याने वाढदिवसाला कोणतेही कार्यक्रम घेऊ नयेत असे आवाहन त्यांनी केले होते. तरीही शुभेच्छा देण्यासाठी ...

Happy Birthday to Bhaiya Mane | भय्या माने यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा

भय्या माने यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा

भय्या माने यांच्या मुलीचे लग्नकार्य असल्याने वाढदिवसाला कोणतेही कार्यक्रम घेऊ नयेत असे आवाहन त्यांनी केले होते. तरीही शुभेच्छा देण्यासाठी शहरातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कागल तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील प्रमुख नेते, कार्यकर्ते आले होते. आमदार राजू आवळे, माजी कुलगुरू देवानंद शिंदे, माजी आमदार संजय घाटगे, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, कागलचे सर्व नगरसेवक, श्रीनाथ समूहाचे अध्यक्ष चंद्रकांत गवळी, माजी उपसभापती रमेश तोडकर, धनराज घाटगे, आर. के पोवार, राजू लाटकर, सुनील शिंत्रे, बाबासाहेब पाटील, प्राचार्य प्रवीण चौगुले, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, प्रताप नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय मंत्री सर्व संचालक, सचिव व्ही. टी. पाटील, जिल्हा बँकेचे कागल तालुक्यातील कर्मचारी, आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

फोटो कॅप्शन

जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

Web Title: Happy Birthday to Bhaiya Mane