शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

Kolhapur: मित्रांसोबत फिरायला आले, बोटिंग करणे जिवावर बेतले; बोट उलटल्याने जिम प्रशिक्षकाचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 18:28 IST

गगनबावडा : तालुक्यातील अणदूर येथील तलावात जिम प्रशिक्षकाचा बुडून मृत्यू झाला. सचिन संभाजी जगदाळे (वय ३१, रा. आंबवडे, ता. ...

गगनबावडा : तालुक्यातील अणदूर येथील तलावात जिम प्रशिक्षकाचा बुडून मृत्यू झाला. सचिन संभाजी जगदाळे (वय ३१, रा. आंबवडे, ता. पन्हाळा) असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी घडली.घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सचिन हे शिरोली येथील जिममध्ये प्रशिक्षक होते. गुरुवारी तीन मित्रांसमवेत ते अणदूर तलाव येथे फिरायला आले होते. तलावाजवळ फार्म हाऊसशेजारी रिकाम्या असलेल्या बोटीने चौघे बोटिंगसाठी तलावात उतरले असता खोल पाण्यात गेल्यानंतर बोट उलटल्याने चौघे जण बुडू लागले. यातील तिघांना पोहता येत असल्याने ते बचावले; परंतु यामध्ये सचिनचा बुडून मृत्यू झाल्याने बोटिंग करणे त्याच्या जिवावर बेतले. घटना समजताच गगनबावडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली; परंतु रात्री अंधार पडल्याने शोधकार्य राबविता आले नाही. शुक्रवारी सकाळी आपत्ती निवारणची टीम बोलवून तब्बल आठ तास शोध घेतला असता दुपारी सव्वातीन वाजता सचिन यांता मृतदेह खोल पाण्यात मिळून आला. गगनबाबडा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, असा परिवार आहे. याबाबतची वर्दी सचिन यांचा भाऊ स्वप्निल संभाजी जगदाळे यांनी गगनबावडा पोलिसांत दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू