शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हनुमाननगरजवळ सुमारे साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 18:16 IST

crimenews, kolhapurnews, police निर्मिती कॉर्नर ते हॉकी स्टेडियम दरम्यान हनुमाननगरकडे जाणाऱ्या ओढ्यानजीक रस्त्यावर जुना राजवाडा पोलिसांनी एका मोटारीतून बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेला गुटखा पकडला. पोलिसांनी गुटखा, सुगंधी सुपारी व तंबाखूसह मोटार असा सुमारे तीन लाख ६७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विजय ठाकूरदास चंदवाणी (वय ४०, रा. १७३२/०४, मोहिते मळा, गांधीनगर) याला अटक केली.

ठळक मुद्देहनुमाननगरजवळ सुमारे साडेतीन लाखांचा गुटखा जप्त विक्रीसाठी कोल्हापुरात आणताना कारवाई : मोटारकारही जप्त; चालक अटकेत

कोल्हापूर : निर्मिती कॉर्नर ते हॉकी स्टेडियम दरम्यान हनुमाननगरकडे जाणाऱ्या ओढ्यानजीक रस्त्यावर जुना राजवाडा पोलिसांनी एका मोटारीतून बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेला गुटखा पकडला. पोलिसांनी गुटखा, सुगंधी सुपारी व तंबाखूसह मोटार असा सुमारे तीन लाख ६७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विजय ठाकूरदास चंदवाणी (वय ४०, रा. १७३२/०४, मोहिते मळा, गांधीनगर) याला अटक केली.संपूर्ण महाराष्ट्रात गुटखाविक्रीस बंदी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आदेशही लागू केला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात सुगंधी सुपारी, गुटख्याला बंदी आहे. तरीही एका मोटारीतून कोल्हापुरात विक्रीसाठी गुटख्याचा साठा येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.

यावेळी संशयावरून एका मोटारकारची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या मोटारीत गुटख्याचा साठा सापडला. पोलिसांनी मोटारीसह गुटखा, सुगंधी सुपारी असा सुमारे सुमारे तीन लाख ६७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारचालक विजय चंदवाणी यालाही अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक योगेश पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर