विजय गुरव यांना गुरुदेव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:05 IST2021-02-20T05:05:27+5:302021-02-20T05:05:27+5:30

शित्तूर-वारुण : ...

Gurudev Award to Vijay Gurav | विजय गुरव यांना गुरुदेव पुरस्कार

विजय गुरव यांना गुरुदेव पुरस्कार

शित्तूर-वारुण : सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्थेच्यावतीने दिला जाणारा यंदाचा गुरुदेव पुरस्कार शित्तूर-वारुण (ता. शाहुवाडी) येथील विजय गुरव यांना जाहीर झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्राथमिक शिक्षक गुरव यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

आमदार पी. एन. पाटील, आमदार जयंत आसगावकर, विजय पोवार, चंद्रकांत पाटील (कौलवकर), एस. बी. पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचा वितरण सोहळा उद्या कोल्हापूर येथे होणार आहे.

फोटो:

१८विजय गुरव (सर)

Web Title: Gurudev Award to Vijay Gurav