कागल येथे जयसिंगराव घाटगे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:16 IST2021-07-09T04:16:58+5:302021-07-09T04:16:58+5:30

कागल नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्षा माणिक माळी उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक यांनी अभिवादन केले. यावेळी मुख्याधिकारी पंडित पाटील, रमेश माळी, बंडोपंत ...

Greetings to Jaysingrao Ghatge at Kagal | कागल येथे जयसिंगराव घाटगे यांना अभिवादन

कागल येथे जयसिंगराव घाटगे यांना अभिवादन

कागल नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्षा माणिक माळी उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक यांनी अभिवादन केले. यावेळी मुख्याधिकारी पंडित पाटील, रमेश माळी, बंडोपंत वाळवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना येथेही अभिवादन करण्यात आले. प्रधान कार्यालयातील त्यांच्या प्रतिमेस कारखान्याचे संचालक बॉबी माने व सचिन मगदूम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

०८ जयसिंगराव घाटगे अभिवादन

छायाचित्र -

श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या जयंतीनिमित्त बसस्थानक परिसरातील पुतळ्यास समरजित घाटगे व इतर मान्यवरांनी अभिवादन केले.

Web Title: Greetings to Jaysingrao Ghatge at Kagal