पाडळी-पारगाव पाणीपुरवठा संस्थेमुळे हरितक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:29 IST2021-08-25T04:29:52+5:302021-08-25T04:29:52+5:30

पाडळी (ता. हातकणंगले) येथील जयसिंगराव खामकर पाडळी- पारगाव पाणीपुरवठा संस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन व संस्थापक जयसिंगराव खामकर पुतळा अनावरणप्रसंगी ...

Green revolution due to Padli-Pargaon water supply organization | पाडळी-पारगाव पाणीपुरवठा संस्थेमुळे हरितक्रांती

पाडळी-पारगाव पाणीपुरवठा संस्थेमुळे हरितक्रांती

पाडळी (ता. हातकणंगले) येथील जयसिंगराव खामकर पाडळी- पारगाव पाणीपुरवठा संस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन व संस्थापक जयसिंगराव खामकर पुतळा अनावरणप्रसंगी आमदार डॉ. विनय कोरे बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खामकर अध्यक्षस्थानी होते.

यावेळी वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक शहाजी भगत, वारणा समूहातील संचालक उदयसिंह पाटील, सुभाष जाधव, प्रदीप तोडकर, जगन्नाथ पाटील, विजयसिंह माने, वारणेचे इरिगेशन ऑफिसर एस.ए. कुलकर्णी, पाडळीच्या सरपंच डॉ. विभा पाटील, सचिव मानसिंग पाटील उपस्थित होते.

फोटो : पाडळी (ता. हातकणंगले) येथील जयसिंगराव खामकर पाणीपुरवठा संस्थेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना आमदार डॉ. विनय कोरे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खामकर, उपाध्यक्ष शिवाजी पाटील व संचालक मंडळ उपस्थित होते. (छाया : संतोष पाटील, पाडळी)

Web Title: Green revolution due to Padli-Pargaon water supply organization