शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षी शाहू मराठा महोत्सवाला शानदार प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 17:46 IST

महोत्सवाचा उत्सव होऊ नये व त्यातून तरुण महिला व शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने कोल्हापूरात भरविण्यात आलेल्या राजर्षी शाहू मराठा महोत्सवातून गुरुवारी प्रबोधन झाले. शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन, मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके, मुलींच्या लेझीम अन झांज पथकांचा दणदणाट, प्रबोधनपर व्याख्याने, ग्रंथ, व्यवसायवृध्दीपर विविध स्टॉल्स अशा विविध उपक्रमांनी चार दिवसीय महोत्सवाची शानदार सुरुवात झाली. राज्यातील हा पहिलाच प्रबोधन महोत्सव असल्याने दिवसरभर या ठिकाणी गर्दी झाली होती.

ठळक मुद्देमराठा महोत्सवात शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन, मर्दानी खेळ, लेझीम-झांजचा दणदणाट शाहीरी, व्याख्यानांनी आली रंगत

कोल्हापूर : महोत्सवाचा उत्सव होऊ नये व त्यातून तरुण महिला व शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने कोल्हापूरात भरविण्यात आलेल्या राजर्षी शाहू मराठा महोत्सवातून गुरुवारी प्रबोधन झाले. शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन, मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके, मुलींच्या लेझीम अन झांज पथकांचा दणदणाट, प्रबोधनपर व्याख्याने, ग्रंथ, व्यवसायवृध्दीपर विविध स्टॉल्स अशा विविध उपक्रमांनी चार दिवसीय महोत्सवाची शानदार सुरुवात झाली. राज्यातील हा पहिलाच प्रबोधन महोत्सव असल्याने दिवसरभर या ठिकाणी गर्दी झाली होती.दसरा चौकात आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन वीरमाता संयोगिता शिंदे, लक्ष्मी जाधव, मनिषा मदनराव सुर्यवंशी, छाया भोसले, आनंदी उलपे व वीर पत्नी कांचनदेवी चव्हाण यांच्या हस्ते फित कापून झाले. प्रमुख उपस्थिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची होती.महोत्सवासाठी भव्य मंडप उभारण्यात आले असून त्याच्या प्रवेशद्वाराला रायगडच्या नगारखान्याची प्रतिकृती करण्यात आली असून त्याचे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज असे ठेवण्यात आले आहे.

प्रवेशद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांची २० फुटी अश्वारुढ पुतळा ठेवण्यात आला आहे. त्याचे पुजन उद्योगपती चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थिती उद्योगपती संग्राम पाटील, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, डॉ. भरत कोटकर, अ‍ॅड. धनंजय पठाडे, वसंतराव देशमुख, आदींची होती.

 

टॅग्स :marathaमराठाkolhapurकोल्हापूर