ग्रामपंचायत निवडणूक मतदान फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:27 IST2021-01-16T04:27:27+5:302021-01-16T04:27:27+5:30
लिंगनूर काा नूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तरुण, वयोवृद्धांसह नवमतदारांनी मोठ्या चुरशीने मतदान केले. त्याची बोलकी छायाचित्रे. (छाया ...

ग्रामपंचायत निवडणूक मतदान फोटो
लिंगनूर काा नूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तरुण, वयोवृद्धांसह नवमतदारांनी मोठ्या चुरशीने मतदान केले. त्याची बोलकी छायाचित्रे. (छाया : मज्जीद किल्लेदार) -------------------------
* मतदानासाठी रांग..! मतदान केंद्रांवर मतदानासाठी लागलेली महिला व पुरुष मतदारांची रांग.
क्रमांक : १५०१२०२१-गड-०१
-------------------------
* गठ्ठा मतदान..! गावातील मातंग समाजातील मतदारांनी असे समूहाने येऊन मतदानाचा हक्क बजावला.
क्रमांक : १५०१२०२१-गड-०२
-------------------------
* आरोग्याची दक्षता..! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील मतदान केंद्रांवर सर्व मतदारांची आरोग्य तपासणी करूनच मतदारांना मतदान कक्षात प्रवेश देण्यात येत होता. वयोवृद्ध मतदार महिलेला मास्क परिधान करताना आरोग्यसेविका.
क्रमांक : १५०१२०२१-गड-०३
-------------------------
* आम्ही केले मतदान..! मतदानानंतर बोटाची शाई दाखविताना जोशिलकर गल्लीतील महिला मतदार.
क्रमांक : १५०१२०२१-गड-०४
-------------------------
* व्हिलचेअरचा आधार..! प्रकृती अस्वास्थामुळे एका वयोवृद्ध मतदाराला कुटुंबीयांनी असे व्हिलचेअरवरून आणून मतदान केले.
क्रमांक : १५०१२०२१-गड-०५