शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्या प्रकरण: गोळ्या झाडणारे कोण? तपास यंत्रणेलाच सांगता येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 13:55 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या करणारे ते दोघे कोण आहेत, हेच सरकारी तपास यंत्रणेला सांगता येत नसल्याने आरोप निश्चितीपूर्वी त्याचा विचार करावा, अशी बाजू संशयित आरोपींचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मंगळवारी सुनावणीत मांडली.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या करणारे ते दोघे कोण आहेत, हेच सरकारी तपास यंत्रणेला सांगता येत नसल्याने आरोप निश्चितीपूर्वी त्याचा विचार करावा, अशी बाजू संशयित आरोपींचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मंगळवारी सुनावणीत मांडली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.संशयित समीर गायकवाडचा डिस्चार्ज अर्ज ॲड. समीर पटवर्धन यांनी मागे घेतला. विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. शिवाजीराव राणे काम पाहात आहेत. पुढील सुनावणी २५ मार्चला आहे.युक्तिवादानंतर ॲड. इचलकरंजीकर म्हणाले, पानसरे दाम्पत्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक समीर गायकवाड होता. अटकेनंतर तो २२ महिने कारागृहात राहिला. वर्षानंतर तपासात गोळीबारासाठी आलेले दोघे हे सारंग अकोळकर व विनय पवार होते. त्यानंतर दाखल आरोपपत्रात सचिन अंदुरे व वासुदेव सूर्यवंशीचा संदर्भ आला. साक्षीदाराचे पोलीस मान्य करतात. त्यामुळे नेमके दोघे कोण? हे आरोप निश्चित कसे करणार? हेच युक्तिवादात मांडल्याचे ॲड. इचलकरंजीकर म्हणाले.ॲड. पटवर्धन म्हणाले, तीन वेगवेगळ्या तपासामुळे ‘एसआयटी’च्या तपासात तफावत दिसते. त्यामुळे समीर गायकवाडचा डिस्चार्ज अर्ज मागे घेतला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेPoliceपोलिस