शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता नणंदकर यांची पुण्याला बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:46 AM

कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांची पुण्यातील बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयात बदली झाली. या बदलीचे आदेश शुक्रवारी (दि. ८) वैद्यकीय शिक्षण विभागाने काढले.

ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता नणंदकर यांची पुण्याला बदलीद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संवाद

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांची पुण्यातील बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयात बदली झाली. या बदलीचे आदेश शुक्रवारी (दि. ८) वैद्यकीय शिक्षण विभागाने काढले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्यावर्षी अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांनी पदभार स्वीकारले. यापूर्वी ते मुंबईतील जे. जे. रुग्णालयात याच पदावर होते. वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत येणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संवाद साधून समन्वय साधला.

त्यांच्या कार्यकाळात पतितपावन संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी ‘सीपीआर’मधील काही कर्मचारी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन सेवा बजावीत असल्याची तक्रार त्यांच्याकडे केली होती. नणंदकर यांनी याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हे प्रकरण चौकशीसाठी पाठविले होते. दरम्यान, या बदलीबाबत अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही. 

 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर