शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘पणन’ची शेतमाल तारण कर्ज योजना, शेतीमालाचे दर पडल्याने सरकारचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 16:56 IST

शेतमालाच्या काढणी हंगामात बाजारात भाव पडल्याने योग्य दर मिळत नाही; पण पैशांची गरज असल्याने माल घरातही ठेवता येत नसल्याने शेतकऱ्यांना फुकापासरी दराने विक्री करावा लागतो. यासाठी सरकारने पणन मंडळाच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी त्यांचा माल बाजार समिती, राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवणे बंधनकारक दरात घसरण होऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी योजना बाजार समिती, कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

कोल्हापूर : शेतमालाच्या काढणी हंगामात बाजारात भाव पडल्याने योग्य दर मिळत नाही; पण पैशांची गरज असल्याने माल घरातही ठेवता येत नसल्याने शेतकऱ्यांना फुकापासरी दराने विक्री करावा लागतो. यासाठी सरकारने पणन मंडळाच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे.ज्या-त्या हंगामात शेतीमालाची आवक बाजारात वाढते, परिणामी दरात घसरण होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. पैशांची गरज असल्याने शेतीमाल घरात ठेवणेही अवघड असते. त्यामुळे मिळेल त्या भावाने शेतकऱ्यांना माल विकावा लागतो. यासाठी राज्य सरकारने शेतमाल तारण कर्ज योजना आणली आहे.

या योजनेत तूर, सोयाबीन, मूग, उडिद, चणा, भात, ज्वारी, बाजरी, मका, गहू, करडई, सूर्यफूल, हळद, बेदाणा व काजू बी या शेतीमालाचा समावेश आहे. तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत तारण कर्ज बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.

त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचा माल बाजार समिती किंवा राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवणे बंधनकारक आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी बाजार समिती अथवा कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी केले आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी