शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला अखेर कागलमध्ये मिळाली जागा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 14:48 IST

कोल्हापूर : नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित आयुर्वेद रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम अपूर्ण आहे. तोपर्यंत महाविद्यालयाला जागेचा शोध होता, ...

कोल्हापूर : नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित आयुर्वेद रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम अपूर्ण आहे. तोपर्यंत महाविद्यालयाला जागेचा शोध होता, अखेर कागल येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची इमारत उपलब्ध करुन दिली आहे. त्याबाबतचा अध्यादेश दोन दिवसांपूर्वी झाला आहे.वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित शंभर रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय मंजूर केले आहे. मात्र, त्यासाठी अपेक्षित इमारत नसल्याने आगामी शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय कोठे सुरू करायचे? असा प्रश्न वैद्यकीय शिक्षण विभागासमोर होता. महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे, पण तोपर्यंत कागल येथील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ताब्यातील कसबा सांगाव रोड कागल येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये सुरू करण्याबाबत शासनपातळीवर चर्चा झाली. त्याला मंजुरी देण्यात आली आहे.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या उच्चीकरणातंर्गत बांधकाम व अनुषंगिक बाबीसाठी केंद्र सरकारकडून आगामी वर्षामध्ये निधी उपलब्ध होणार असल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाने संबंधित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करून संबंधित प्रशिक्षण संस्थेला परत करण्याची कार्यवाही करावी, असे उपसचिव एम. बी. ताशिलदार यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालय