सोनेरी सायंकाळ :
By Admin | Updated: May 18, 2016 00:21 IST2016-05-17T22:22:16+5:302016-05-18T00:21:44+5:30
मुलाप्रमाणे आपल्या मेंढरांवर प्रेम करणाऱ्या धनगरांना त्यांच्या चाऱ्या-पाण्यासाठी शेकडो मैल अंतर तुडवावे लागते.

सोनेरी सायंकाळ :
मुलाप्रमाणे आपल्या मेंढरांवर प्रेम करणाऱ्या धनगरांना त्यांच्या चाऱ्या-पाण्यासाठी शेकडो मैल अंतर तुडवावे लागते. असे जरी असले तरी सूर्य अस्थाला निघाला की पक्षी-प्राण्यांना घाई होते आपल्या निवाऱ्याकडे परतण्याची. पोटच्या कडगाव (ता. भुदरगड) परिसरातील एक मेंढपाळ आपल्या मेंढरांसह जात असताना.