शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळचे मुंबई, पुण्यातील दूध वितरण सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 11:41 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (दि. २१) केलेल्या राज्यव्यापी दूध आंदोलनाचा बुधवारी मुंबई व पुणे मार्केटमध्ये फारसा परिणाम दिसला नाही. गोकुळसह सर्वच दूध संघांनी अगोदरच त्याची तजबीज करून ठेवल्याने टंचाई भासली नाही. कोल्हापुरात मात्र लॉकडाऊनमुळे १० हजार लिटरने दूध विक्री कमी झाली आहे.

ठळक मुद्देगोकुळचे मुंबई, पुण्यातील दूध वितरण सुरळीतकोल्हापुरात लॉकडाऊनमुळे १० हजार लिटरने विक्री कमी

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (दि. २१) केलेल्या राज्यव्यापी दूध आंदोलनाचा बुधवारी मुंबई व पुणे मार्केटमध्ये फारसा परिणाम दिसला नाही. गोकुळसह सर्वच दूध संघांनी अगोदरच त्याची तजबीज करून ठेवल्याने टंचाई भासली नाही. कोल्हापुरात मात्र लॉकडाऊनमुळे १० हजार लिटरने दूध विक्री कमी झाली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये व दूध पावडरीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी दूध बंद आंदोलन केले होते. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यातील एक लाख ६५ हजार लिटर दूध घरांतच राहिले.

जिल्ह्यात सर्वाधिक दूध संकलन असणाऱ्या ह्यगोकुळह्यचे दूध संकलन ५५ हजार ५९७ लिटरनी कमी झाले होते. त्यामुळे मुंबई व पुणे बाजारपेठांवर त्याचा बुधवारी परिणाम होणार असे वाटत होते. मात्र दूध संघांनी अगोदरच त्याची तजवीज केल्याने अपेक्षित टंचाई भासली नाही.कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन दिवस लॉकडाऊन सुरू असल्याने त्याचा परिणाम मात्र दूध विक्रीवर झाला आहे. गोकुळ दूध संघाची रोज १० हजार लिटरने दूध विक्री कमी होत आहे.कोरोनाचा गोकुळलाही फटकाजिल्ह्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचा थेट परिणाम दूध संकलनावरही झाला आहे. गोकुळचे बुधवारी सकाळच्या पाळीत २१०० लिटर दूध कमी आले. यामध्ये मुख्य प्रकल्प येथे १९००, लिंगनूर (ता. कागल) येथे २०० लिटर संकलन कमी झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना