‘गोकुळ’फोटो ओळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:41 IST2021-05-05T04:41:40+5:302021-05-05T04:41:40+5:30
२) अरुण डोंगळे, विश्वास पाटील व नवीद मुश्रीफ यांना उचलून घेऊन आनंदोत्सव साजरा केला. (फोटो-०४०५२०२१-कोल-गोकुळ११) ३) विरोधी आघाडीच्या सर्व ...

‘गोकुळ’फोटो ओळी
२) अरुण डोंगळे, विश्वास पाटील व नवीद मुश्रीफ यांना उचलून घेऊन आनंदोत्सव साजरा केला. (फोटो-०४०५२०२१-कोल-गोकुळ११)
३) विरोधी आघाडीच्या सर्व उमेदवारांनी एकत्रितपणे विजयाची खूण दाखवली. (फोटो-०४०५२०२१-कोल-गोकुळ१३)
४) भुदरगड व राधानगरी तालुक्यातील आमदार प्रकाश आबीटकर यांचे समर्थक नंदकुमार ढेंगे व अभिजित तायशेटे यांना समर्थकांनी उचलून घेऊन जल्लोष केला. (फोटो-०४०५२०२१-कोल-गोकुळ१४)
५) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी सामान्य कार्यकर्ते किसन चौगले यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. विजयानंतर चौगले भारावून गेले होते, त्यांनी पाटील यांना मिठी मारून आशीर्वाद घेतले. (फोटो-०४०५२०२१-कोल-गोकुळ१५)
६) सत्तारूढ आघाडीतील विजयी अंबरीश घाटगे, चेतन नरके व बाळासाहेब खाडे यांनी हाता उंचावून आम्ही एकत्र राहू, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. (फोटो-०४०५२०२१-कोल-गोकुळ१८)
७) निकालानंतर विरोधी आघाडीच्या समर्थकांनी ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर गुलालाची उधळण करून जल्लोष केला. (फोटो-०४०५२०२१-कोल-गोकुळ१९ व २०)
८) पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयासमोरही जल्लोष करण्यात आला. (फोटो-०४०५२०२१-कोल-गोकुळ२१) (छाया : नसीर अत्तार)