शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गोकुळ’ला लाखो रुपयांचा फटका; मुंबईतील दूध पॅकिंगचा ठेका रद्द करण्याचा अट्टाहास कोणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:30 IST

कोल्हापूर : ‘ गोकुळ’चे मुंबईतील दूध पॅकिंग वेळेत न झाल्याने वितरकांकडे वेळेत पोहचले नाही. त्यामुळे दोन दिवसात दीड लाखाहून ...

कोल्हापूर : ‘गोकुळ’चेमुंबईतील दूध पॅकिंग वेळेत न झाल्याने वितरकांकडे वेळेत पोहचले नाही. त्यामुळे दोन दिवसात दीड लाखाहून अधिक लिटर दूध वितरीत झाले नसल्याने संघाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. ३५ वर्षे काम केलेल्या सुरत येथील कंपनीचा ठेका काढून एन. आर. इंजिनिअरींग प्रा. लि. दिल्ली या कंपनीला देण्याचा अट्टाहास कोणाचा होता? असा सवाल दूध उत्पादक शेतकरी करत आहेत.मुंबईतील दुधाचे वितरण वेळेत व्हावे, यासाठी काहीच दिवसांपूर्वी तेथील पॅकिंग क्षमता प्रतिदिनी ८ लाखांहून बारा लाख लिटर केली आहे. सध्या येथे रोज साडेआठ लाख लिटर पॅकिंग होऊन त्याचे वितरण केले जाते. गेली ३५ वर्षे हे काम गुजरात येथील सुरतची कंपनी व्यवस्थित करत होते; पण, ३१ मार्चला त्यांच्या ठेक्याची मुदत संपल्यानंतर त्यांना बदलण्याचा निर्णय संचालकांनी घेतला.त्यांच्या ठिकाणी एन. आर. इंजिनिअरींग प्रा. लि. दिल्ली या कंपनीला यांना मंगळवार (दि.१) पासून दिला; पण, पहिल्या दिवसापासूनच त्यांना पॅकिंगचे काम नीट करता येईना. दोन दिवसात दीड लाखाहून अधिक लिटर दूध वितरकांपर्यंत वेळेत पोहचले नसल्याने दूध परत घेण्याची नामुष्की संघावर आली आहे. त्याचबरोबर पॅकिंगही निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यातून दूध बाहेर येत असल्याच्या तक्रारीही वितरकांच्या वाढल्या आहेत.नेत्यांकडून संचालकांची कानउघडणीमुंबईत गेल्या दोन-तीन दिवसापासून वितरण व्यवस्थित होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पूर्वीचा ठेका बंद करून कोणाच्या सांगण्यावरून नवीन व्यक्तीला ठेका दिला, अशी विचारणा करत नेत्यांनी संचालकांची चांगलीच कान उघडणी केल्याचे समजते.

दोन दिवस मुंबईतील दूध वितरण काहीसे विस्कळीत झाले होते, मात्र शुक्रवारपासून सुरळीत झाले आहे. - डॉ. योगेश गोडबोले (कार्यकारी संचालक, ‘गोकुळ)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळMumbaiमुंबई