म्हारूळमधील दूध संस्था कर्मचाऱ्यांचा ‘गोकुळ’ तर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:44 IST2021-02-18T04:44:16+5:302021-02-18T04:44:16+5:30

कोल्हापूर : म्हारूळ (ता. करवीर) येथील दूध संस्था कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल ‘गोकुळ’च्या वतीने त्यांना सत्कार करण्यात आला. ...

Gokul felicitates the employees of Dairy Institute in Mharul | म्हारूळमधील दूध संस्था कर्मचाऱ्यांचा ‘गोकुळ’ तर्फे सत्कार

म्हारूळमधील दूध संस्था कर्मचाऱ्यांचा ‘गोकुळ’ तर्फे सत्कार

कोल्हापूर : म्हारूळ (ता. करवीर) येथील दूध संस्था कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल ‘गोकुळ’च्या वतीने त्यांना सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विस्तार सुपरवायझर वसंतराव घुरे हे सेवानिवृत्त तर कृष्णात पाटील यांनी ‘सीए’परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला.

यावेळी ज्येष्‍ठ संचालक अरुण नरके, रणजितसिंह पाटील, विश्‍वास पाटील, अरुण डोंगळे, विश्‍वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, उदय पाटील, बाळासाहेब खाडे, सत्‍यजित पाटील, विलास कांबळे, अनुराधा पाटील, बाबा देसाई, रामराज कुपेकर, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर, बोर्ड सचिव एस. एम. पाटील आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------------------

फोटो ओळ - म्हारूळ (ता. करवीर) येथील दूध संस्था कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल ‘गोकुळ’तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी रामराजे कुपेकर, अनुराधा पाटील, धैर्यशील देसाई, विश्वास जाधव, अरुण डोंगळे, उदय पाटील, अरुण नरके, विश्वास पाटील, रणजीतसिंह पाटील, बाळासाहेब खाडे, दीपक पाटील उपस्थित होते. (फोटो-१७०२२०२१-कोल-गोकुळ)

Web Title: Gokul felicitates the employees of Dairy Institute in Mharul