देव उठले...!
By Admin | Updated: October 11, 2016 00:38 IST2016-10-11T00:33:35+5:302016-10-11T00:38:40+5:30
दहा दिवसांनी सोमवारी नवरात्रीचे उपवास सोडले.

देव उठले...!
नवरात्रौत्सवानिमित्त आपआपल्या ग्रामदैवतांचा उपवास धरलेल्या नागरिकांनी दहा दिवसांनी सोमवारी नवरात्रीचे उपवास सोडले. वडणगे (ता. करवीर) येथील ग्रामदैवत शिवपार्वती मंदिरात गेले दहा दिवस बसलेल्या महिला भाविकांनी गावातील सर्व देव-देवतांना नैवेद्य दाखवूनच घरात प्रवेश केला.