शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा द्या : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 11:12 IST

सरकारी सेवेत सामावून घेऊन, चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेतर्फे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे ४५0 कोतवाल सहभागी झाले आहेत.

ठळक मुद्देकोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा द्या कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

कोल्हापूर : सरकारी सेवेत सामावून घेऊन, चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेतर्फे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे ४५0 कोतवाल सहभागी झाले आहेत.राज्याच्या कोतवाल संघटनेतर्फे गुरुवारपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून, जिल्ह्यातील कोतवालांनी कामबंद करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. आपल्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, यासाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोतवाल हे सर्व जिल्ह्यांमध्ये गावपातळीवर इंग्रजांच्या काळापासून आजपर्यंत महसुलाची सर्व कामे करत आहेत.

शासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करत आहेत; परंतु शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोणताही लाभ मिळत नाही; त्यामुळे शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे शासनाचे सर्व लाभ मिळावेत, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली जात आहे; परंतु शासनाने याची दखल घेतलेली नाही.कोतवाल हे गावपातळीवर तळागाळातील महसूल सेवेत काम करणारे महत्त्वाचे पद असून, त्यांच्याकडून बी. एल. ओ., शिपाई, पहारेकरी, स्वच्छक, लिपिक, आदींची कामे करून घेतली जातात.आंदोलनात संदीप टिपुगडे, श्रीकांत कोळी, अतुल जगताप, सुनील पाटील, पांडुरंग बरकाळे, संतोष पाटील, बाजीराव कांबळे, नामदेव चौैगले, दीपक शिंदे, पांडुरंग डवरी, महादेव भोसले, उमेश कांबळे, आदी सहभागी झाले आहेत. 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर