शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

पन्हाळा परिसरात गव्यांचा कळप, ऊसतोड कामगारांची उडाली भांबेरी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 18:48 IST

प्रसंगवधान राखून ऊसतोड करणार्‍या फडकर्‍यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे अनर्थ टळला.

करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील घोटवडे पैकी लव्हटेवाडी परिसरात आज दुपारच्या सुमारास गव्याचा कळप दिसून आला. उसाच्या फडात काम करणाऱ्या ऊसतोड मजुरांना गव्याच्या कळपाचे दर्शन झाले. गव्याचा कळप दिसताच ऊसतोड कामगारांची भांबेरी उडाली.चव्हाणमळी या शेतामध्ये मधुकर पाटील यांच्या गु-हाळासाठी सकाळपासून ऊसतोड सुरू होती. ऊस तोडून झालेनंतर उसाच्या मोळ्या बांधण्याचे काम सुरू असताना पाठीमागून अचानक गव्यांनी प्रवेश केला. प्रसंगवधान राखून ऊसतोड करणार्‍या फडकर्‍यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे अनर्थ टळला.

शेतात गवे आल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली. वनरक्षक प्रतिभा पाटील, पोलीस पाटील विजया कुंभार, वनपाल विजय दाते व वनरक्षक यांनी घटनास्थळाला भेट देऊन गर्दी पांगविली. तर, गव्यांना नैसर्गिक आदिवासात जाण्यास मार्ग मोकळा करून दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर