शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
3
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
4
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
5
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
6
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
7
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
8
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
9
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
10
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
11
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
12
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
13
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
14
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
15
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
16
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
17
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
18
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
19
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
20
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...

Gas Cylinder price hike: कोल्हापुरात महिलांनी 'पंचगंगेत' फेकल्या गॅस 'सिलिंडरच्या टाक्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 19:12 IST

जीवनावश्यक गॅस सिलिंडरचे दर १०१९ रुपयावर गेले आहेत. त्यामुळे शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने महिलांनी हे आंदोलन केलं.

कोल्हापूर : महागाईने जनता अक्षरश: हैराण झाली आहे. केंद्र सरकारने इंधन दरवाढ, खाद्य तेल, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी दरवाढ केली आहे. जीवनावश्यक गॅस सिलिंडरचे दर १०१९ रुपयावर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याच्या निषेर्धात आज, सोमवारी सकाळी शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने महिलांनी गॅस सिलिंडर टाक्या पंचगंगा नदीत फेकून दिल्या. घाटावर चूल मांडून स्वयंपाकही केला. यावेळी ‘मोदी तेरे देश में सस्ती दारू महंगा गॅस’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस सर्वसामान्यांचा आवाक्याबाहेर जात आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाच्या अंतर्गत गॅस सिलिंडरचे दरात १६५ रुपयांची वाढ केली. त्यामुळे राज्यासह कोल्हापूरात गॅस सिलिंडर १०१९ रूपयांना झाला आहे. त्यामुळे सर्वसामन्यांनी जगायचे तरी कसे, असा प्रश्न करीत आंदोलनकर्त्या महिलांनी गॅस सिलिंडर थेट पंचगंगा नदीत फेकले. अन्य महिला कार्यकर्त्यांनी नदी घाटावर चूल मांडून तेथेच झुणका भाकरही बनविली. यावेळी उपस्थित महिलांनी केंद्र सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला.आंदोलनात अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत पाटील, विनोंद डुणुंग, शंकरराव शेळके, भाऊ घोडके, महादेव जाधव, कादरभाई मलबारी, चंद्रकांत बराले, राजू मालेकर, रामभाऊ कोळेकर,राजू हरवंदे, रमाकांत पवार, रमाकांत आग्रे, जलराज कदम, अंकुश कदम, अंजुम देसाई, अजित सासणे, सुनिता पाटील, रेखा पाटील, आदी सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरInflationमहागाईWomenमहिला