गडहिंग्लजला दिव्यांग दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST2020-12-05T04:54:58+5:302020-12-05T04:54:58+5:30
हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन सह. गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर यांच्या हस्ते झाले. कपिल पाटील यांनी जिल्हा परिषदेतर्फे दिव्यांगांसाठी ...

गडहिंग्लजला दिव्यांग दिन उत्साहात
हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन सह. गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर यांच्या हस्ते झाले. कपिल पाटील यांनी जिल्हा परिषदेतर्फे दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी मुख्याध्यापिका सरिता रजपूत, संजय पोवार, अशोक संकपाळ, रोहिणी भंडारी, सुनील माळी, सुरेश चौगुले, बसवराज मोर्ती, गणपती सावंत, विनायक चौगुले, राजश्री दड्डी, आदी उपस्थित होते. बाबासाहेब चौगुले यांनी आभार मानले.
----------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी आनंद गजगेश्वर, कपिल पाटील, बाबासाहेब चौगुले व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
क्रमांक : ०३१२२०२०-गड-०५