गडहिंग्लज तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST2021-02-05T07:04:21+5:302021-02-05T07:04:21+5:30

सर्वसाधारण (महिला) - दुंडगे, हसूरचंपू, इदरगुच्ची, जांभूळवाडी, कडलगे, काळामवाडी, मुंगूरवाडी, नांगनूर, तारेवाडी, अर्जुनवाडी, भडगाव, चंदनकुड, दुगूनवाडी, हलकर्णी, हेब्बाळ ...

Gadhinglaj taluka | गडहिंग्लज तालुका

गडहिंग्लज तालुका

सर्वसाधारण (महिला) - दुंडगे, हसूरचंपू, इदरगुच्ची, जांभूळवाडी, कडलगे, काळामवाडी, मुंगूरवाडी, नांगनूर, तारेवाडी, अर्जुनवाडी, भडगाव, चंदनकुड, दुगूनवाडी, हलकर्णी, हेब्बाळ जलद्याळ, कडगाव, नूल, कुमरी, कुंबळहाळ, लिंगनूर कसबा नूल, मांगनूर तर्फ सावतवाडी, मासेवाडी, नेसरी, सांबरे, शिंदेवाडी, तावरेवाडी, यमेहट्टी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग- माद्याळ कसबा नूल, बिद्रेवाडी, शिप्पूर तर्फ नेसरी, बटकणंगले, हुनगिनहाळ, शिप्पूर तर्फ आजरा, तेगिनहाळ, खमलेहट्टी, कडाल, बेळगुंदी, डोणेवाडी, तनवडी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) - हणमंतवाडी, तुप्पूरवाडी, चन्नेकुपी, कानडेवाडी, नंदनवाड, हनिमनाळ, वाघराळी, हसूरवाडी, जखेवाडी, ऐनापूर, हिटणी, उंबरवाडी.

अनुसूचित जाती - बसर्गे, इंचनाळ, हिडदुगी, हरळी खुर्द, कौलगे.

अनुसूचित जाती (महिला)-सरोळी, गिजवणे, येणेचवंडी, मुत्नाळ, हरळी बुद्रुक.

अनुसूचित जमाती (महिला) - अरळगुंडी.

एकूण ग्रामपंचायती : ८९ * सर्वसाधारण - ५४, महिला राखीव २७ * ना. मा. प्रवर्ग - २४, महिला राखीव १२ * अनुसूचित जाती - १०, महिला राखीव ५

* अनुसूचित जमाती - १, महिला राखीव १

Web Title: Gadhinglaj taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.