शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाचा गौरव, सर्वाधिक मोठ्या शस्त्रक्रिया गटात राज्यात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:05 IST

गडहिंग्लज : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मोठ्या शस्त्रक्रिया गटात सर्वाधिक ६७६ शस्त्रक्रिया करून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल गडहिंग्लज उपजिल्हा ...

गडहिंग्लज : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मोठ्या शस्त्रक्रिया गटात सर्वाधिक ६७६ शस्त्रक्रिया करून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव झाला.जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम झाला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांच्याहस्ते उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक व शल्यविशारद डॉ. चंद्रकांत खोत, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. जीवन पाटील, कार्यालय अधिक्षक महादेव डवरी, परिसेविका छाया वाजंत्री, हेमामालिनी झेंडे, चालक संदीप चव्हाण, सफाईगार अमर कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.यावेळी आमदार मनिषा कायंदे, सार्वजनिक आरोग्य विभाग सचिव डॉ. निपुण विनायक, वीरेंद्र सिंह, आयुक्त अमगोथु श्रीरंगानायक, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तीककुमार पांडेय, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण, आरोग्यसेवा संचालक डॉ. नितीन आंबाडेकर, डॉ. स्वप्निल नाळे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल