शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

गडहिंग्लज भूमी अभिलेख : बनावट कजापप्रकरणांची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 5:57 PM

gdhingalj, kolhapurnews, tahsial गडहिंग्लज भूमीअभिलेख कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे गेलेल्या बनावट कजाप प्रकरणांची चौकशी सुरू झाली आहे. यासंदर्भात संबंधित खात्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. तसेच त्या जमिनीच्या खातेदारांनाही म्हणणे मांडण्यासाठी मंगळवारी (८) रोजी सकाळी येथील भूमीअभिलेख कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लज भूमी अभिलेख : बनावट कजापप्रकरणांची चौकशी सुरूत्या खातेदारांना नोटीसा, संबंधित खात्यांकडूनही मागवला अभिप्राय

गडहिंग्लज : गडहिंग्लज भूमीअभिलेख कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे गेलेल्या बनावट कजाप प्रकरणांची चौकशी सुरू झाली आहे. यासंदर्भात संबंधित खात्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. तसेच त्या जमिनीच्या खातेदारांनाही म्हणणे मांडण्यासाठी मंगळवारी (८) रोजी सकाळी येथील भूमीअभिलेख कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.भूमीअभिलेख उपअधिक्षकांच्या बनावट सही व शिक्यासह येथील तहसील कार्यालयाकडे दाखल झालेल्या बनावट ह्यकजापह्ण प्रकरणाला भूमीअभिलेखची बनावटगिरी वृत्तमालिकेद्वारे ह्यलोकमतह्णने वाचा फोडली. तहसिलदार दिनेश पारगे यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार भूमीअभिलेख उपअधिक्षक सिद्धेश्वर घुले यांनी रितसर चौकशी सुरू केली आहे.नेसरी-कोवाड मार्गावरील तारेवाडी गावच्या हद्दीतील गट नंबर १०१ मधील १ हेक्टर ४४ गुंठे आणि गडहिंग्लज शहरातील सर्व्हे नंबर ४५/२ पैकी ०.९७ गुंठे या बिगरशेती जमिनींच्या कजापची नोंद ७/१२ पत्रकी करण्यासाठी भूमीअभिलेखकडून तहसील कार्यालयाकडे अर्ज आले आहेत. त्यामुळे त्या खातेदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.तसेच त्या बिगरशेती जमिनीच्या गुंठेवारी/अभिन्यास (ले-आऊट) मंजुरीसंदर्भात तहसिलदार, प्रांताधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचा अभिप्रायदेखील मागवण्यात आला आहे. त्या जमिनींच्या बिगरशेती मंजुरीपासून जमिनीची मोजणी व कजाप तयार करून महसूल विभागाकडे पाठविण्यापर्यंतच्या कालावधीतील भूमीअभिलेख कार्यालयातील अभिलेखपाल, आवक-जावक बारनिशी विभाग लिपीक यांच्यासह आजी-माजी कर्मचारी यांचे लेखी जाब-जबाब नोंदविण्याचे कामदेखील सुरू आहे. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. भू-खंडधारकही धास्तावले..!गडहिंग्लज व नेसरी येथील त्या बिगरशेती जमिनीत भू-खंड खरेदी केलेले नागरिक गोंधळून गेले आहेत. कष्टाच्या पैशातून घेतलेल्या भू-खंडाचे काय होणार? या धास्तीने चौकशीसाठी त्यांचे हेलपाटे सुरू झाले आहेत.

टॅग्स :Tahasildarतहसीलदारkolhapurकोल्हापूर