शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील जवान निलेश खोत यांच्यावर अंत्यसंस्कार, दिल्लीत सेवा बजावताना झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 16:52 IST

श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण गाव दिवसभर बंद ठेऊन गावकरी व उपस्थितांनी अखेरचा निरोप देऊन दुखवटा पाळला.

इचलकरंजी : तारदाळ (ता.हातकणंगले) येथील जवान निलेश अशोक खोत (वय ३४) यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील सन्मती विद्यालयापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. भारत माता की जय, जवान अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.दिल्ली येथे सिग्नल रेजीमेंट रॅँक (एन.के.) येथे सेवा बजावत असताना बुधवारी (दि.९) रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. शुक्रवारी त्यांचे पार्थिव तारदाळात आणले. तेथून अंत्ययात्रेस सुरूवात झाली. तेथून गावातील छत्रपती शिवाजी चौक, गावभाग, चांदणी चौक, शहापूर रोड, समर्थनगर फिरून खोत मळा येथे पोहचली. तेथे लोकप्रतिनिधी, लष्करी, पोलिस अधिकारी व सर्व देशप्रेमी यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात निलेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.तसेच पोलिस दल व सैन्यदलाच्यावतीने त्यांना मानवंदना दिली. श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण गाव दिवसभर बंद ठेऊन गावकरी व उपस्थितांनी अखेरचा निरोप देऊन दुखवटा पाळला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर