शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता झालेल्या सराफाकडून ६३ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 17:39 IST

police, crimenews, kolhapurnews बाहेर विक्रीसाठी नेलेले सोन्या-चांदीचे दागिने घेऊन बेपत्ता झालेला संशयित सराफ श्रीकांत उर्फ अमित तवनाप्पा काते (वय ३७ रा. पाटील गल्ली,हुपरी) याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात ६३ लाख रुपयांचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. लक्षतीर्थ वसाहत येथील दत्तात्रय दिनकर म्हसवेकर (वय ४३) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देबेपत्ता झालेल्या सराफाकडून ६३ लाखांची फसवणूकलक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर : बाहेर विक्रीसाठी नेलेले सोन्या-चांदीचे दागिने घेऊन बेपत्ता झालेला संशयित सराफ श्रीकांत उर्फ अमित तवनाप्पा काते (वय ३७ रा. पाटील गल्ली,हुपरी) याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात ६३ लाख रुपयांचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. लक्षतीर्थ वसाहत येथील दत्तात्रय दिनकर म्हसवेकर (वय ४३) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.म्हसवेकर हे सोन्या-चांदीचे दागिने तयार करणे, पॉलीस करणे, तयार दागिने व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी देण्याचे काम करतात. संशयीत काते हा सराफ व्यवसायिक असून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सराफांकडून तो दागिने घेऊन त्याची विक्री करून नंतर पैसे परत देतो. म्हसवेकर व त्यांचे मित्र सुभाष शिंदे (रा. उत्तरेश्वरपेठ) यांच्याकडून १२ मार्च ते १२ ऑगस्ट २०२० या कालावधीत ६३ लाख ८६ हजार ८५८ रुपयांचे दागिने काते याने विक्रीसाठी घेतले होते.तेव्हापासून पैसे अथवा दागिने परत केलेले नाहीत. आपली फसगत झाल्याबद्दल या दोन सराफांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात श्रीकांत काते याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काते याने एक कोटी रुपयांचे दागिने घेऊन पलायन केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्याच्याकडे विक्रीसाठी ज्यांनी दागिने दिले ते सराफ व्यावसायीक अडचणीत आले आहेत. काते याच्यावर यापूर्वीही जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सोन्याचे दागिने नेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर