शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कागल येथे बैलगाडीच्या शर्यतीत चारचाकी उलटली, दोघे किरकोळ जखमी -video

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 11:52 IST

या गाडीच्या टपावर व टपाला धरून शौकीन उभे होते 

कागल : येथील कागल - कसबा सांगाव रस्त्यावरील माळावर आयोजित बैलगाडी व घोडा शर्यतीदरम्यान घोडेस्वारांच्या पुढे भरधाव वेगात जात असलेली चारचाकी गाडी एका वळणावर उलटली. गाडीचा वेग, लाल मातीचा रस्ता आणि शर्यतीचा थरार यामुळे चालकाला वळण घेताना अंदाज आला नाही. हा अपघात दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला. दोघांना किरकोळ मार लागला आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेबद्दलची नोंद कागल पोलिसांत झालेली नव्हती.येथील शर्यतप्रेमी ग्रुपच्या वतीने म्हसोबा यात्रेनिमित्त या शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जनरल बैलगाडी शर्यतीस प्रथम क्रमांकासाठी मोटारसायकल भेट होती. बैलगाडी, घोडागाडी आणि सुट्टा घोडा व त्यामध्येही गट होते. कागल शहरात पूर्वीप्रमाणे शर्यत मार्ग शिल्लक राहिलेला नाही. पण शर्यतप्रेमींचा उत्साह कायम आहे. त्यातून वळणदार पद्धतीने मार्ग तयार केला आहे. अपघात झालेली चारचाकी शर्यतीच्या पुढे धावत होती. या गाडीच्या टपावर व टपाला धरून शौकीन उभे होते. वळणावर गाडी उलटल्यावर हे सर्व बाजूला फेकले गेले. शर्यत पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी धाव घेत गाडी उचलून सरळ केली व चालकासह अन्य दोघांना बाहेर काढले. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBull Cart Raceबैलगाडी शर्यत