शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चार पोलीस स्टेशनला मिळाले तात्पुरते निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 11:05 IST

diwali, padwidharelecation, policeofficers, kolhapurnews दीपावली सण तसेच पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्यांत तात्पुरत्या स्वरूपात पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. हे आदेश गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी काढले.

ठळक मुद्देचार पोलीस स्टेशनला मिळाले तात्पुरते निरीक्षक दीपावली, पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त्यांचा निर्णय

कोल्हापूर : दीपावली सण तसेच पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्यांत तात्पुरत्या स्वरूपात पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. हे आदेश गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी काढले.तात्पुरत्या नियुक्ती केलेले पोलीस निरीक्षक : करवीर - संदीप कोळेकर, शाहूवाडी - विजय पाटील, भुदरगड - श्रीकांत कंकाळ, भुदरगड - विकास बडवे.गेले काही दिवस जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्यांकडे अधिकाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

सध्या दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगार सक्रिय होऊन बंद घरांना लक्ष्य करतात तसेच पदवीधर निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या चार पोलीस निरीक्षकांच्या रिक्त जागेवर अधिकाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्याचे आदेश अधीक्षक बलकवडे यांनी दिले.

टॅग्स :PoliceपोलिसDiwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर