राज्य ज्यूदो स्पर्धेत कोल्हापूरला चार पदके

By Admin | Updated: December 31, 2014 23:55 IST2014-12-31T23:42:06+5:302014-12-31T23:55:41+5:30

परभणी येथे झालेल्या राज्य शालेय ज्यूदो स्पर्धेत

Four medals in Kolhapur state Judo tournament | राज्य ज्यूदो स्पर्धेत कोल्हापूरला चार पदके

राज्य ज्यूदो स्पर्धेत कोल्हापूरला चार पदके

कोल्हापूर : परभणी येथे झालेल्या राज्य शालेय ज्यूदो स्पर्धेत सिद्धी शिरवडेकर, मानसी पाटील, सिद्धार्थ काशीद, विराज पुजारी यांनी विविध गटांत पदके पटकाविली. यामध्ये १४ वर्षांखालील वयोगटात : रौप्यपदक विजेते ४० किलो गटात : सिद्धी शिरवडेकर (ओरिएंटल इंग्लिश अकॅडमी), मानसी पाटील ( विमला गोयंका इंग्लिश स्कूल) कांस्यपदक विजेते : ४४ किलो गटात : सिद्धार्थ काशीद (कोल्हापूर पब्लिक स्कूल), १९ वर्षांखालील गटात : विराज पुजारी (प्रायव्हेट हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज). सर्व खेळाडू न्यू ज्यूदो कराटे प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू आहेत. त्यांना ज्यूदो प्रशिक्षक शरद पोवार, अमित भोसले, लालासो गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Four medals in Kolhapur state Judo tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.