शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वेगाने केला घात, संकेश्वर येथे दुचाकी अपघातात चौघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 19:34 IST

संकेश्वर :  राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्यावरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चौघे तरुण ठार झाले. बसवराज अर्जुन माळी (वय ...

संकेश्वर :  राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्यावरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चौघे तरुण ठार झाले. बसवराज अर्जुन माळी (वय २६) प्रवीण कल्लापा सनदी (२५) मेहबूब सय्यद शेगडी (२६, सर्व रा. अनंत विद्यानगर, संकेश्वर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, मलिकजान जमादार (२५, रा.खंजर गल्ली, बेळगाव) याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. गुरुवारी (दि. २४) रात्री बाराच्या सुमारास पर्वतराव यांच्या पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला.अधिक माहिती अशी, मेहबूब व मलिकजान हे दोघे मामे भाऊ होत. मलिकजान हा बेळगावहून संकेश्वरला नातेवाइकांकडे आला होता. गुरुवारी रात्री बसवराजच्या  दुचाकीवरून(केए २३ एस ७२५६ ) प्रवीण, मेहबूब आणि मलीकजान हे चौघेही काही कामानिमित्त एकाच दुचाकीवरून निपाणीला गेले होते.निपाणीहून संकेश्वरला  येत असताना संकेश्वरनजीक महामार्गावरून सेवा रस्त्यावर आल्यावर पर्वतराव  यांच्या पेट्रोल पंपाजवळ त्यांची भरधाव  दुचाकी रस्त्यावरून घसरली. त्यामुळे बसवराज, प्रविण आणि मेहबूब रस्त्यावर जोरात आपटले.डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिघांचा जागीच मृत्यु झाला.दरम्यान, दुचाकीवरून बाहेर फेकला गेल्याने पाठीमागे बसलेला मलिकजानही गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बेळगावच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी (२५) सकाळी दहाच्या सुमारास त्याचाही मृत्यु झाला.अपघाताचे वृत्त समजताच नातेवाईकांसह  मित्रमंडळींनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. पोलिस निरीक्षक प्रल्हाद चनगिरी यांनी घटनास्थळी भेट दिली. मोहम्मद रसूल किल्लेदार यांच्या वर्दीवरून संकेश्वर पोलीसात अपघाताची नोंद झाली. पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात