शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 13:15 IST

या वर्षी २५ जुलैला धरणाचे दरवाजे उघडले होते. तर ८ ऑगस्टला सर्व दरवाजे बंद झाले होते.

गौरव सांगावकर 

राधानगरी - शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले. आज पहाटे 5 वाजता सहा क्रमांकाचा दरवाजा उघडला तर सकाळी ९ वाजून १३ मिनिटांनी दरवाजा क्रमांका ५ उघडला, सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी क्रमांक ३ व चार असे ऐकून चार स्वयंचलित दरवाजे  उघडले असून विद्युत गृहातून १५०० क्युसेक विसर्ग असा ऐकून ७२१२ क्युसेक विसर्ग सद्या भोगावती नदी पात्रात सुरू आहे. आज सकाळी सहापर्यंत ८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या वर्षी २५ जुलैला धरणाचे दरवाजे उघडले होते. तर ८ ऑगस्टला सर्व दरवाजे बंद झाले होते. त्यानंतर आज १७ दिवसांनी पुन्हा दरवाजे उघडले आहेत. ऑगस्टमधील दहा ते बारा दिवस कडक ऊन पडल्याने राधानगरी पश्चिम भागातील भात पीक धोक्यात आले होते. त्यानंतर सुरू झालेल्या पावसाने भात पिकाला दिलासा मिळाला असला तरी या मुसळधार पावसाने नदी काटची भात पिके पुन्हा अडचणीत येणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर