शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

सदरबाजार मारहाण प्रकरणी चौघे अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:23 AM

कोल्हापूर : सदरबाजार येथे पूर्ववैमनस्यातून दोघा सख्ख्या भावांवर बॅट व दगडाने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलिसांनी मंगळवारी ...

कोल्हापूर : सदरबाजार येथे पूर्ववैमनस्यातून दोघा सख्ख्या भावांवर बॅट व दगडाने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलिसांनी मंगळवारी चौघांना अटक केली. राहुल उर्फ सोनू सूर्यवंशी (वय २१ रा. विचारेमळा), अनिकेत अमर सूर्यवंशी (१८ सदरबाजार), आदित्य उर्फ गब्बर अमर सूर्यवंशी (२१ रा. केव्हीएस पार्क, नागाळा पार्क), अक्षय रामा लोखंडे (२७ रा. सदरबाजार हौसिंग सोसायटी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर सुहासिनी अमर सूर्यवंशी (रा. सदरबाजार) याच्यावर गुन्हा नोंद आहे.

सदरबाजार येथे रविवारी सायंकाळी पूर्ववैमनस्यातून संजय विनोद भंडारे यांच्यावर काही तरुणांनी हल्ला केला, त्याला क्रिकेटच्या बॅटने व दगडाने मारहाण केली. त्याबाबत जाब विचारण्यासाठी त्याचा भाऊ निखिल विनोद भंडारे हे गेले असता त्यालाही बॅटने मारहाण केली. दोघांनाही ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात बॅटने प्रहार करुन ते गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात सोनू सूर्यवंशी, अनिकेत सूर्यवंशी, गब्बर सूर्यवंशी, अक्षय लोखंडे, सुहासिनी अमर सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी चौघांना पोलिसांनी अटक केली. याबाबत योगेश विनोद भंडारे यांनी पोलिसात तक्रार दिली.