शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सदरबाजार मारहाण प्रकरणी चौघे अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 20:19 IST

Crimenews Kolhapur : सदरबाजार येथे पूर्ववैमनस्यातून दोघा सख्ख्या भावांवर बॅट व दगडाने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलिसांनी मंगळवारी चौघांना अटक केली.

ठळक मुद्देसदरबाजार मारहाण प्रकरणी चौघे अटकशाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर : सदरबाजार येथे पूर्ववैमनस्यातून दोघा सख्ख्या भावांवर बॅट व दगडाने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलिसांनी मंगळवारी चौघांना अटक केली.

राहुल उर्फ सोनू सूर्यवंशी (वय २१ रा. विचारेमळा), अनिकेत अमर सूर्यवंशी (१८ सदरबाजार), आदित्य उर्फ गब्बर अमर सूर्यवंशी (२१ रा. केव्हीएस पार्क, नागाळा पार्क), अक्षय रामा लोखंडे (२७ रा. सदरबाजार हौसिंग सोसायटी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर सुहासिनी अमर सूर्यवंशी (रा. सदरबाजार) याच्यावर गुन्हा नोंद आहे.सदरबाजार येथे रविवारी सायंकाळी पूर्ववैमनस्यातून संजय विनोद भंडारे यांच्यावर काही तरुणांनी हल्ला केला, त्याला क्रिकेटच्या बॅटने व दगडाने मारहाण केली. त्याबाबत जाब विचारण्यासाठी त्याचा भाऊ निखिल विनोद भंडारे हे गेले असता त्यालाही बॅटने मारहाण केली. दोघांनाही ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात बॅटने प्रहार करुन ते गंभीर जखमी झाले होते.

याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात सोनू सूर्यवंशी, अनिकेत सूर्यवंशी, गब्बर सूर्यवंशी, अक्षय लोखंडे, सुहासिनी अमर सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी चौघांना पोलिसांनी अटक केली. याबाबत योगेश विनोद भंडारे यांनी पोलिसात तक्रार दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर