शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

५१ मिनिटांत पंधरा किलोमीटर अंतर पार, कोल्हापुरातील साडेचार वर्षांच्या देवराजने केला विश्वविक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:48 IST

कोल्हापूर : साडेचार वर्षांच्या देवराज कृष्णराज नलवडे याने पंधरा किलोमीटर अंतर अवघ्या ५१ मिनिटांत पूर्ण करुन इनलाईन स्केटिंगमध्ये नवीन ...

कोल्हापूर : साडेचार वर्षांच्या देवराज कृष्णराज नलवडे याने पंधरा किलोमीटर अंतर अवघ्या ५१ मिनिटांत पूर्ण करुन इनलाईन स्केटिंगमध्ये नवीन विश्वविक्रम केला. फाईव्ह स्टार एमआयडीसीच्या रोडवर हा उपक्रम झाला. यापूर्वी त्याने साडेदहा किलोमीटर अंतर ३८ मिनिटांत पूर्ण केले होते.पाच वाजून पंधरा मिनिटांनी या उपक्रमाची सुरुवात झाली. उद्योगपती धीरज समर्थ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कागलचे पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार, कागल आजरा बँकेचे उपाध्यक्ष सुनील मगदूम, उद्योगपती लुनचंद चालेजा, इचलकरंजी नगरपालिकेचे माजी इंजिनिअर बबन खोत, गोकुळ शिरगाव पोलिस स्टेशनचे पांडुरंग पाटील उपस्थित होते. जिल्हा स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते त्याला चिल्ड्रन्स बुक ऑफ रेकॉर्ड आणि नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र, ट्रॉफी देऊन गौरविले.