शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

५० खोके घेतलेल्यांनी आम्हाला स्टंट'ची भाषा शिकवू नये, राजू शेट्टींचा उदय सामंतांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 14:29 IST

स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन सुरू केले आहे. स्वाभीमानीने चक्काजाम आंदोलन करुन शिंदे-फडणवीस सरकारला घेरले आहे.

कोल्हापूर- स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन सुरू केले आहे. स्वाभीमानीने चक्काजाम आंदोलन करुन शिंदे-फडणवीस सरकारला घेरले आहे, यावर मंत्री उदय सामंत यांनी टीका केली. “मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे येण्यासाठी आज मोठमोठ्या नेत्यांचा ओघ वाढला आहे. पण आपण त्यामध्ये नाही हे दाखवण्यासाठी आणि सरकारला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारची आंदोलनही करावी लागत आहेत, अशी टीका सावंत यांनी केली. या टीकेला आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

' स्टंट कोण करतय हे आता लवकरच दाखवू, ज्यांनी ५० खोके घेतले आहेत. त्यांनी आम्हाला स्टंटची भाषा शिकवू नये, असं प्रत्युत्तर माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री उदय सामंत यांना दिले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्ही विधानसभेला धडक देणार आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले. 

"पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली", शरद पवार यांचं मोठं विधान; केला मोठा खुलासा!

मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

“मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे साहेबांकडे येण्यासाठी आज मोठमोठ्या नेत्यांचा ओघ वाढला आहे. पण आपण त्यामध्ये नाही हे दाखवण्यासाठी आणि सरकारला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारची आंदोलनही करावी लागत आहेत.” असा टोला स्वाभीमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाला  उदय सामंत यांनी लगावला. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीUday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदे