शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘संपतबापूं’च्या अमृतमहोत्सवाला शरद पवार येणार, आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 12:44 IST

दहा वर्षे आमदार तसेच विविध पदांवर काम करत असताना पवार यांनी आपल्या कामाचा ठसा प्रत्येक ठिकाणी उमटवला  

कोल्हापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, सांगरुळचे माजी आमदार संपतराव पवार यांच्या २८ जानेवारी रोजी होणाऱ्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येणार आहेत. शरद पवार यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार होणार आहे.महाविद्यालयीन जीवनापासून गेली पन्नास वर्षे चळवळीतून सामान्य माणसांच्या प्रश्नांवर रान उठवणारे लढाऊ नेते संपतराव पवार यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा होत आहे. सडोली खालसा (ता. करवीर)चे सरपंच, भोगावत साखर कारखान्याचे संचालक, उपाध्यक्ष ते सांगरुळ मतदारसंघाचे दहा वर्षे आमदार अशा विविध पदांवर काम करत असताना पवार यांनी आपल्या कामाचा ठसा प्रत्येक ठिकाणी उमटवला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त १६ जानेवारीपासून सडोली खालसा येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. २० जानेवारी रोजी कुस्ती मैदान तर शरीरसाैष्ठव स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन वाढदिवस समितीने केले आहे. त्याचबरोबर २८ जानेवारी सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते व ‘शेकाप’चे नेते आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपतराव पवार यांचा सत्कार होत आहे. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार व सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSharad Pawarशरद पवार