शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: वडगावचे माजी आमदार अॅड. नानासाहेब माने यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 11:46 IST

वडगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून पहिल्याच प्रयत्नात विजयी गुलाल उधळून ते विधानसभेत पोहचले.

सुहास जाधवपेठवडगाव : कोल्हापूर येथील जवाहर नगर येथे माजी आमदार अॅड नानासाहेब माने यांचे उपचार सुरू असतानाच निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. माने यांनी विधानसभा निवडणुकीत वडगाव मतदारसंघातून विजय मिळविला होता. मिस क्लार्क होस्टेलचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात भाऊ, पुतणा, पुतणी असा परिवार आहे.घटना समितीच्या सुकाणू समितीचे सदस्य बॅ. शांताराम माने यांचे ते जेष्ठ चिरंजीव होते. माने यांनी एमपीसी परीक्षा उत्तीर्ण होऊन 12 वर्षे उपजिल्हाधिकारी सेवा बजावली होती. १९७८ ला सेवेचा राजीनामा देऊन राजकारणात उतरले. यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून आरक्षित असणार्‍या वडगाव विधानसभा मतदारसंघात नशिब अजमावले. पहिल्याच प्रयत्नात विजयी गुलाल उधळून ते विधानसभेत पोहचले. १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा त्यांनी सरकारला पाठिंबा दिला होता.वडगाव परिसरात महाविद्यालयीन शिक्षणांची सोय नव्हती. त्यावेळी त्यांनी १९८० ला जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सुरू केले. पहिल्या टप्प्यात ज्यूनिअर नंतर सिनिअर काॅलेज सुरू केले. कोल्हापूर सह वडगाव परिसरातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर