शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 11:13 IST

यड्राव : येथील जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर (वय -७३ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यड्राव येथे ...

यड्राव : येथील जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर (वय -७३ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यड्राव येथे त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. निंबाळकर (सरकार) हे मामा या नावाने सर्व परिचित होते.नाईक-निंबाळकर यांनी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार व शामराव पाटील यड्रावकर यांच्यासमवेत राजकीय कार्यास सुरुवात केली. त्यांनी एकोणीस वर्षे यड्रावचे सरपंचपद भूषविले होते. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदी होते. ते कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी चे उपाध्यक्ष होते. त्यांनी विविध  संस्था व  सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून लोकसंग्रह केला होता.

विविध राजकिय पक्षातील नेते मंडळीशी त्यांचे आपुलकीचे संबंध होते. त्यांचा गावचे सरपंच पद ते जिल्हा बँकेचे अध्यक्षपद हा राजकीय प्रवास त्यांच्या सार्वजनिक कार्याचा लौकिक  आहे. त्यांच्या पश्चात चार मुली एक मुलगा असा परिवार आहे. जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयांनी साळुंखे यांचे ते वडील होत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर