शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

सत्यानाश ! कोल्हापूरातील अधिकाऱ्याला नोकरीच्या शेवटच्या दिवशी लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 21:59 IST

कोल्हापुरातील उपवनविभागात या कारवाईने एकच खळबळ उडाली.

कोल्हापूरः दीड हजारांची लाच स्वीकारणाऱ्या उप वनसंरक्षक कार्यालयातील लेखापाल सदाशिव सातपुतेला गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सदाशिव सातपुते याची ही अटक शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरली. कारण, आज ज्ञानदेव सातपुते याचा कामावरील आज शेवटचा दिवस होता. दोन तासानंतर ते निवृत्त होणार होता. मात्र, पैशाचा मोह नडला आणि सातपुतेच्या कारकीर्दीचा शेवट कटू झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर सातपुते याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील एका व्यक्तीने लेखापाल सदाशिव याने आपल्याकडे लाच मागितल्याची तक्रार केली होती. तक्रारदाराचा जमीन खरेदी–विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे एका महिलेने त्यांची जमीन विक्री करण्यासाठी विचारणा केली होती. ही जमीन पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये (इको सेन्सेटिव्ह झोन) येते का, हे तपासून घेणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी येथील वनसंरक्षक कार्यालयातील लेखापाल सदाशिव ज्ञानदेव सातपुते यांच्याशी संपर्क साधला. सातपुते याने या कामासाठी दोन हजार रुपयाची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार अधिकाऱ्यांनी वनसंरक्षक कार्यालयात सापळा लावला होता. तेव्हा सातपुते हा दीड हजाराची लाच घेताना पकडला गेला. पंचासमक्ष लाचेची रक्कम वसूल करण्यात आली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा