शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

विदेशीना व्हाट्स अप ग्रुपमध्ये समाविष्ट करणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 18:33 IST

 व्हाट्स अप ग्रुप तयार करून त्यात देशविरोधी संदेश पाठवून दोन गटात तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून ग्रुप अडमीनला बेळगावात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अक्षय राजेंद्र अल्गोडीकर वय 20 रा. महावीरनगर उद्यमबाग असे या ग्रुप अडमीनचे नाव आहे.

ठळक मुद्देविदेशीना व्हाट्स अप ग्रुपमध्ये समाविष्ट करणे पडले महागातबेळगावात गुन्हा दाखल, ग्रुपला अडमीन अटक

बेळगाव  : व्हाट्स अप ग्रुप तयार करून त्यात देशविरोधी संदेश पाठवून दोन गटात तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून ग्रुप अडमीनला बेळगावात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अक्षय राजेंद्र अल्गोडीकर वय 20 रा. महावीरनगर उद्यमबाग असे या ग्रुप अडमीनचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय याने एक व्हाट्स अप ग्रुप तयार केला होता, त्या ग्रुपला स्टार ग्रुप असे नाव देऊन ग्रुप मध्ये शेजारील देशाच्या सदस्यांना समाविष्ट केले होते. त्या विदेशी सदस्यांनी दोन धर्मियांत तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकली.

 त्या विदेशी सदस्यांनी ग्रुप सोडला, मात्र ग्रुप अडमीन असणाऱ्या अक्षयने ग्रुपवर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. याहून उलट देशविरोधी पोस्ट टाकणाऱ्या त्या विदेशीना पुन्हा ग्रुप मध्ये समाविष्ट केले.ग्रुप अडमीनने दोन गटात तेढ निर्माण करणाऱ्या सदस्यांना काढून टाकणे गरजेचे होते, खुलासा देणे गरजेचे असते, मात्र अक्षयने तसे न करता त्या देश विरोधी पोस्ट टाकणाऱ्याना पुन्हा समाविष्ट केले म्हणून त्याला अटक करण्यात आली आहे. उद्यमबाग पोलिसांनी स्वतः होऊन अक्षयवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाWhatsAppव्हॉट्सअॅपbelgaonबेळगाव