शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमांचे पालन करा, अपघात कमी होतील : कादंबरी बलकवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 11:49 IST

traffic police Kolhapur- प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात कमी होईल, त्यासाठी प्रत्येकानेच प्रबोधनात्मक पाऊलही उचलावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केले.

ठळक मुद्देवाहतूक नियमांचे पालन करा, अपघात कमी होतील : कादंबरी बलकवडे राष्ट्रीय सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ

कोल्हापूर : प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात कमी होईल, त्यासाठी प्रत्येकानेच प्रबोधनात्मक पाऊलही उचलावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केले.३२ व्या राष्ट्रीय सुरक्षा अभियानाअंतर्गत दि. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत सडक सुरक्षा जीवन रक्षा या ब्रिद वाक्याप्रमाणे अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या समारोपप्रसंगी प्रशासक बलकवडे या प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करत होत्या. हा कार्यक्रम ताराबाई पार्कमधील धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात बुधवारी झाला.कार्यक्रमास पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, गृह पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर, करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, काटकर आदी प्रमुख उपस्थित होते.प्रारंभी दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. यावेळी वाहतुकीचे नियम, हेल्मेट वापराचे फायदे आदीबाबत प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. युवापिढी, विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी शास्त्रोक्त पध्दतीने वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेऊनच वाहने चालवावीत, नियमांचे पालन करावे, याबाबत मौलिक मार्गदर्शन केले.अभियानांतर्गत रस्ता सुरक्षासंदर्भात आयोजित शालेय मुला-मुलींच्या वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, निबंध, घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस दलातील वाहनचालक, शहर वाहतूक शाखेतील उत्कृष्ट वाहतूक नियमन करणारे अंमलदार, एस. टी. विभाग, के.एम.टी., सार्वजनिक बांधकाम विभागाकडील विनाअपघात वाहन चालविणाऱ्या चालकांचा सत्कार करण्यात आला.प्रस्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केले. शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी स्वागत व आभार मानले. यावेळी पोलीस, विद्यार्थी, आरएसपी, संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर