शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: नृसिंहवाडीत दत्तमंदिरात पाणी, प्रतिक्षा दक्षिणद्वार सोहळ्याची

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 13:32 IST

तीन बंधारे पाण्याखाली

रमेश सुतार 

गणेशवाडी : धरण पाणलोटक्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत गुरुवारी दिवसभरात आठ फुटांनी वाढ झाली आहे. यामुळे नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरात पाणी आले आहे.

मात्र संथगतीने पाणी पातळीत वाढ होत असल्याने अद्याप दक्षिणदार सोहळा झाला नाही. आणखीन दोन फूट पाणी पातळीत वाढ झाल्यास दक्षिणदार सोहळा संपन्न होणार आहे. दक्षिणदार सोहळ्यांचा लाभ घेण्यासाठी शेकडो भाविक काल, गुरूवार रात्री पासूनच नृसिंहवाडीत दाखल झाले आहेत. मात्र पाणी पातळीत संथगतीने वाढ झाल्याने आज दिवसभर दक्षिणदार सोहळयास हुलकावणी दिली आहे.दत्तमंदिरात पाणी आल्याने दत्त देवस्थानच्या वतीने मंदिरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. अधिकमास गुरुवार असल्याने दत्तदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देवस्थानच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. 

तीन बंधारे पाण्याखालीयापूर्वी शिरोळ तालुक्यातील तेरवाड, राजापूर व शिरोळ हे तीन बंधारे पाण्याखाली गेले असून, गुरुवारी दूधगंगा नदीवरील दत्तवाड-मलिकवाड, घोसरवाड-सदलगा, दत्तवाड-एकसंबा हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे शेतीकामाला वेग आला आहे. तर दुसऱ्या बाजूला नदीवरील विद्युत मोटरी काढण्यात शेतकरी गुंतला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूरDatta Mandirदत्त मंदिर