शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन, भेटण्यासाठी झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 15:20 IST

कोल्हापुरच्या श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी सकाळी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शनसयाजी हॉटेलमध्ये ठाकरे यांना भेटण्यासाठी झुंबड

कोल्हापूर : कोल्हापुरच्या श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी सकाळी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर आले असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाच वातावरण होते. शनिवारी सकाळी सयाजी हॉटेलमध्ये त्यांना भेटण्यासाठी झुंबड उडाली. शिवसेनेचे आजी-माजी आमदार, पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक, नागरीकांनी सकाळी आठ वाजल्यापासून येथे गर्दी करण्यास सुरु केले.

सकाळी साडे नऊच्या सुमारास मुख्यमंत्री ठाकरे अंबाबाई मंदिरात जाण्यासाठी बाहेर आल्यानंतर त्यांना भेटण््यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली.

दरम्यान, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैयशील माने, उद्योजक संजय घोडावत, आण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हा प्रमुख विजय देवणे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार चंद्रदिप नरके, माजी आमदार सुजित मिणचेकर, संग्रामसिंह कुपेकर, सुरेशदादा पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी, जय शिवाजी, उद्धव ठाकरे तुम्ह आगे बडो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना