ध्वजदिन निधी संकलन प्रारंभ सोमवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST2020-12-05T04:57:51+5:302020-12-05T04:57:51+5:30
कोल्हापूर : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२० चा संकलन प्रारंभ सोमवारी (दि. ७) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी दौलत देसाई ...

ध्वजदिन निधी संकलन प्रारंभ सोमवारी
कोल्हापूर : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२० चा संकलन प्रारंभ सोमवारी (दि. ७) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रदीप ढोले यांनी दिली.