शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ऋषीकेश नलवडे खून प्रकरणी तीन अल्पवयीन संशयितांसह पाचजण अटकेत

By सचिन भोसले | Updated: November 16, 2023 15:35 IST

कोल्हापूर :  फुलेवाडीतील धाब्याजवळ सोमवारी रात्री पाठलाग करून पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋषीकेश रवींद्र नलवडे (वय ३०, रा. दत्त कॉलनी, ...

कोल्हापूर :  फुलेवाडीतील धाब्याजवळ सोमवारी रात्री पाठलाग करून पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋषीकेश रवींद्र नलवडे (वय ३०, रा. दत्त कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत) याचा निर्दयीपणे खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी तीन अल्पवयीन संशयितांसह पाचजणांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. कोल्हापूरसह उपनगरात गुन्हेगारी टोळ्यांतील वर्चस्ववादातून एकमेकांविरोधात हल्ले प्रकार सुरू झाले आहेत. नलवडे याच्याविरोधातही गुन्हे दाखल आहेत. सोमवारी रात्री नलवडे हा फुलेवाडीतील एका हॉटेलात मद्य प्राशन करून मित्रासमवेत दुचाकीवरून जात होता. दरम्यान समोरून दोन संशयित दुचाकीवरून येत असल्याचे दिसून आले. त्याने हल्लेखोरांना पाहताच नलवडे याने मित्राच्या दुचाकीवरून उडी टाकली. आपल्यावर हल्ला होणार याची चाहूल लागताच त्याने मित्राला आपली पोरं बोलावून घे, असे सांगून तो  फुलेवाडीतील  धाब्यालगत असलेल्या रस्त्याने पळून जाऊ लागला. पाठोपाठ संशयित हल्लेखोरांनीही नलवडे याचा पाठलाग सुरू केला. काही क्षणात शस्त्रधारी हल्लेखोरांनी त्याला गाठून त्याच्यावर सपासप वार केले. वर्मी हल्ल्यामुळे नलवडे जीवाच्या आकांताने वाचवण्यासाठी ओरडू लागला. त्यामुळे परिसरातील काही तरुण घटनास्थळी दाखल झाले; मात्र जमावाच्यासमोरच डो संशयितांनी शरीराची अक्षरशःचाळण केली. हा जीवघेणा हल्ला बघून त्याला वाचवण्यासाठी  पुढे गेलेला जमाव तेथून पळून गेला.हल्ल्यात शरीराची चाळणतोंडाला मास्क बांधून दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी ऋषीकेश नलवडे याचा थरारकपणे पाठलाग करून त्याच्यावर तलवार, कोयता, एडक्याने हातावर, डोक्यावर पाठीवर, खांद्यावर एकापाठोपाठ एक असे सोळा खोलवर वार केले. त्यामुळे त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी